Gharkul Yojana Maharashtra 2025 Apply Online : केंद्र सरकारने गरजू नागरिकांसाठी ‘आवास प्लस 2024’ (Awas Plus 2024) हे नवीन अॅप लाँच केले आहे. ज्या लोकांना घरकुल मिळाले नाही, तसेच प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या किंवा अपात्र ठरलेल्या लोकांनाही आता घरकुल योजनेसाठी (Gharkul Yojana 2025) अर्ज करता येणार आहे.
Pradhan Mantri Awas Yojana Rural 2024-29 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 (PMAY-G Phase 2) अंतर्गत 2 कोटी घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे.
Awas Plus 2024 Online Registration Start Date
➡ 1 एप्रिल 2025 पासून अर्ज सुरू
➡ अर्ज स्वतः ‘Awas Plus 2024’ App वर करू शकता किंवा ग्राम पंचायत अधिकाऱ्याच्या मदतीने अर्ज भरणे शक्य
➡ फक्त ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ
➡ अर्जाची सत्यापन चाचणी घेतली जाईल
🔴 हेही वाचा 👉 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर UPI सेवा बंद, वाचा संपूर्ण माहिती.
घरकुल योजनेसाठी स्वतः अर्ज कसा करावा?
- Awas Plus 2024 App डाउनलोड करा
- आवश्यक माहिती भरून ऑनलाईन अर्ज सबमिट करा
- ग्राम पंचायत अधिकारी सर्वेअर म्हणून काम पाहणार
- पात्र लाभार्थ्यांना निश्चित घरकुल मंजुरी
Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra Latest News : राज्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक गावात घरकुलासाठी पात्र नागरिकांची सत्यापित यादी तयार केली जाणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार? अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया.