Vima Sakhi Yojana 2025: 10वी पास महिलांना दरमहा ₹7,000 मिळणार! अर्ज कसा कराल? संपूर्ण माहिती

2 Min Read
LIC Vima Sakhi Yojana 2025 Apply Online

LIC Vima Sakhi Yojana 2025 Apply Online : महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना वीमा एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल, तसेच महिन्याला ₹7,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते. या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

Vima Sakhi Yojana 2025 माहिती

➡ योजनेचे नाव: विमा सखी योजना (Vima Sakhi Yojana)
➡ कोण राबवते? केंद्र सरकार आणि एलआयसी (LIC)
➡ कोण लाभार्थी? 10वी पास महिला (ग्रामीण आणि शहरी भागातील)
➡ महिन्याला उत्पन्न: प्रथम वर्षी ₹7,000, दुसऱ्या वर्षी ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षी ₹5,000
➡ अतिरिक्त कमाई: विमा पॉलिसी विक्रीवर कमिशन आणि प्रोत्साहन रक्कम
➡ लक्ष्य: 1 वर्षात 1 लाख आणि 3 वर्षांत 2 लाख महिलांना संधी

Vima Sakhi Yojana साठी पात्रता (Eligibility)

✔ उमेदवार महिला असावी.
✔ वय: 18 ते 50 वर्षे
✔ शिक्षण: किमान 10वी उत्तीर्ण
✔ भारतीय नागरिकत्व असावे.

या कागदपत्रांची आवश्यकता असेल:

📌 आधार कार्ड
📌 पॅन कार्ड
📌 शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी पास)
📌 बँक खाते तपशील
📌 पासपोर्ट साईज फोटो
📌 मोबाइल नंबर

Vima Sakhi Yojana मध्ये नोंदणी कशी करायची? (How to Apply?)

1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://licindia.in
2️⃣ “Vima Sakhi Yojana” हा पर्याय निवडा.
3️⃣ अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4️⃣ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.
5️⃣ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एलआयसी एजंट म्हणून काम सुरू करता येईल.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्र सरकारसाठी मोठ आर्थिक संकट, मंत्री म्हणाले – मागण्या कमी करा.

Vima Sakhi Yojana चे फायदे:

✅ महिलांना रोजगाराची संधी मिळेल.
✅ दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल.
✅ विमा पॉलिसी विक्रीवर अतिरिक्त कमाई (कमिशन).
✅ गावपातळीवर विमा जनजागृतीस मदत होईल.
✅ सरकारकडून मोफत प्रशिक्षण मिळेल.

🔴 हेही वाचा 👉 जुना मोबाइल नंबर बंद झाला? अशा प्रकारे आधारशी लिंक करा नवीन नंबर.

महत्त्वाची सूचना:

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.
🔹 नोंदणी करण्याआधी सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
🔹 अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या एलआयसी शाखेशी संपर्क साधा.

🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना.

Share This Article