Maharashtra Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्र सरकारसाठी मोठ आर्थिक संकट, मंत्री म्हणाले – मागण्या कमी करा

1 Min Read
Maharashtra Ladki Bahin Yojana Budget Crisis 2025

Maharashtra Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या योजनेवर वाद, विरोधकांचा हल्लाबोल  

Maharashtra Ladki Bahin Yojana Budget Crisis 2025 : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचे अल्पसंख्यक मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, बजेट तुटीमुळे या योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी कमी करण्यात आला आहे.  

लाडकी बहीण योजना मोठे आर्थिक आव्हान

✅ ‘लाडकी बहिण योजना’ जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती.  

✅ 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जात होते.  

✅ मात्र, बजेटवरील वाढत्या ताणामुळे निधी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  

✅ अल्पसंख्यक मंत्र्यांनी जनतेला ‘मागण्या कमी करा’ असे आवाहन केले.  

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारने स्पष्ट केले 

  • विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोप केला आहे की, लवकरच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे.  
  • मात्र, मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही.  
  • सरकारकडून योजनेच्या पुढील वाटचालीबाबत लवकरच स्पष्टता दिली जाणार आहे. 

🔴 हेही वाचा 👉 बचत गुंतवणुकीसाठी सरकारची 100% हमी असलेली योजना.

Share This Article